Shrikhand : गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे? आयुर्वेद म्हणते...

सकाळ डिजिटल टीम

पण तुम्हाला माहिती आहे का गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?

Shrikhand | esakal

आयुर्वेदात श्रीखंडाचे विशेष महत्त्व आहे.

Shrikhand | esakal

उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी श्रीखंड उपयोगी असतं. त्यामुळे गुढीपाडव्याला आवर्जून श्रीखंड केले जातात.

Shrikhand | esakal

आयुर्वेदानुसार तयार केलेले श्रीखंड आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर असते.

Shrikhand | esakal

श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी आयुर्वेदीक पद्धतीने केलेले श्रीखंड कफवर्धक ठरत नाही. 

Shrikhand | esakal

त्यामुळे गुढीपाडवा या सणाचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे

Shrikhand | esakal

तरच श्रीखंड पुरीचा आस्वाद घेता येतो.

Shrikhand | esakal

गुढीपाडवाच नाही तर असंही उन्हाळ्यात तुम्ही आवडीने श्रीखंडचा बेत आखू शकता.

Shrikhand | esakal

आरोग्याच्या जपणूक करताना तुम्हाला टेस्टी स्वीट डिश खाता येणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikhand | esakal