नमिता धुरी
शाळेत असताना आपण सर्व काळ्या किंवा निळ्या शाईच्या पेनाने लिहीत असू.
पण शिक्षक मात्र लालच पेनाने कायम लिहायचे.
विद्यार्थ्यांना लाल पेन वापरण्याची परवानगी नसते.
मुलं काळ्या किंवा निळ्या पेनने लिहितात कारण ही शाई पांढऱ्या कागदावर उठून दिसते.
शिक्षक शेरा देण्यासाठी लाल शाई वापरतात.
शिक्षकांनी दिलेल्या शेऱ्यामध्ये फेरफार करता येऊ नये यासाठी लाल पेन विद्यार्थ्यांना वापरण्याची परवानगी नसते.
त्यामुळे एरव्ही काही लिहिण्यासाठी लाल पेन वापरण्यात खरेतर काहीही चुकीचे नाही.
विनाकारण लाल पेनाशी काही अंधश्रद्धाही जोडल्या गेल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.