व्हिस्कीचा रंग सोनेरी का असतो? जाणून घ्या कारण..

Manoj Bhalerao

तुम्ही व्हिस्कीचे सेवन केलं असेल किंवा नसेल, पण व्हिस्की कशी दिसते हे पाहिलं नक्की असणार आहे.

पण व्हिस्कीचा रंग सोनेरी का आहे, असं का घडतं याचा विचार केला आहे का?

व्हिस्कीच्या सोनेरी रंगाचे कारण म्हणजे लाकडी बॅरल किंवा लाकडी ड्रम.

व्हिस्की बनवल्यावर त्याचा रंग क्रिस्टल कलर म्हणजेच पाण्यासारखा असतो. त्यानंतर ते अनेक वर्षे एजिंगसाठी लाकडी बॅरलमध्ये ठेवली जाते.

या लाकडी बॅरलमुळेच व्हिस्कीचा रंग सोनेरी होतो. वास्तविक पाहता, लाकडी बॅरल बनवताना, ते हलके टोस्ट केले जाते, ज्यामुळे ते मऊ होते.

अशा परिस्थितीत जेव्हा सूर्यप्रकाश त्यावर पडतो तेव्हा त्यातून दारू बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि ती लाकडाच्या आत शिरते.

यानंतर रात्रीच्या वेळी त्यातून बाहेर पडते, त्यामुळे शेकलेल्या लाकडामुळे दारूचा रंग सोनेरी होऊ लागतो.

काहीवेळा व्हिस्कीमध्ये कारमेल रंग वापरला जातो. संपूर्ण वाइनमध्ये एकसमान रंग सुनिश्चित करण्यासाठी रंग वापरला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.