Woman Weight : महिलांचं वजन एवढ्या झपाट्याने का वाढतं माहितीये?

साक्षी राऊत

या कारणांमुळे वाढतं वजन

महिलांमधे झपाट्याने वजन वाढण्याचं प्रमाण फार जास्त आहे. मात्र त्यांचं नेमकं कारण काय हे त्यांनाही ठाऊक नसतं. या कारणांमुळे वाढतं वजन

झोप पूर्ण न होणे

झोप अपूर्ण झाल्याने शुरल लेव्हल आणि फॅट वाढायला लागते. यामुळे तुमचे हंगर हॉर्मोन्सही वाढायला लागतात.

Woman Weight Rising

दीर्घकाळ बसून राहाणे

दीर्घकाळ बसल्याने शरीरातील फॅटची मात्रा वाढते.

Woman Weight Rising

बाहेरचे जेवण

दीर्घकाळ बाहेरचे जेवल्याने तुम्ही लठ्ठ बनता. तेव्हा रोज रोज बाहेरचे खाणे टाळा.

Woman Weight Rising

जेवण केल्यानंतर लगेच झोपणे

जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवणानंतर निदान २० मिनिटे वॉक करायला हवं.

Woman Weight Rising

स्ट्रेस

अधिक स्ट्रेस घेतल्याने शरीरात फॅट जमा होऊ लागतात. तेव्हा प्रयत्न करा की तुम्ही अधिका अधिक खुश राहा.

Woman Weight Rising

ओव्हरइटिंग

काही महिलांना सतत खात राहाण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर ती तुम्ही टाळली पाहिजे.

Woman Weight Rising

कमी पाणी पिणे

तुम्ही कमी पाणी पित असाल तर वजन वाढण्यामागे हे सुद्धा एक महत्वाचं कारण असू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Weight Rising