Beetroot Benefits : महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे बीट

नमिता धुरी

बीट खाल्ल्याने महिलांचे हार्मोनल संतुलन कायम राहाते.

Beetroot Benefits

बीटचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण चांगले होते व अशक्तपणा जाणवत नाही.

Beetroot Benefits

हृदयविकार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

Beetroot Benefits

अल्झायमर किंवा डिमेन्शियाचा धोका कमी होतो.

Beetroot Benefits

मधुमेह नियंत्रणात राहातो.

Beetroot Benefits

बीट खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून कर्करोगाचा धोका कमी होतो.

Beetroot Benefits

बीटचा रस प्यायल्याने पोट भरलेले राहाते व वजन कमी होण्यास मदत होते.

Beetroot Benefits

केसगळती कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beetroot Benefits