Padded Bra : महिलांनी पॅडेड ब्रा का घालू नये ?

नमिता धुरी

आजकाल चांगल्या पोश्चरसाठी महिला पॅडेड ब्रा घालतात.

Padded Bra

पॅडेड ब्रा सर्वच महिलांना त्यांच्या मापाच्या मिळत नाहीत.

Padded Bra

यामुळे स्तनांचा आकार बिघडतो.

Padded Bra

मोठ्या स्तनांसाठी पॅडेड ब्रा चांगली दिसत नाही.

Padded Bra

पॅडेड ब्राच्या वायरमुळे त्रास होतो.

Padded Bra

स्तनांना हवा मिळत नाही व ते दुखू लागतात.

Padded Bra

स्तनांच्या ऊतींना हानि पोहोचते.

Padded Bra

साधारण ११व्या वर्षापासून ब्रा घालावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padded Bra