सकाळ डिजिटल टीम
लग्नानंतरही अफेयर
आधी फक्त पुरुषांचीच लग्नानंतर लफडी असायची असा समज होता. मात्र हल्ली स्त्रियासुद्धा यात मागे नाही.
वागण्यातील काही लक्षणं
नात्यात विश्वास फार महत्वाचा असतो. तुमची पत्नी तुमचा विश्वासघात करत असेल तर या काही लक्षणांमधून तुम्हाला त्याचा अंदाज लावता येईल.
इमोशनल सपोर्ट न करणे
तुमची पत्नी तु्म्हाला इमोशनल सपोर्ट करत नसेल तर आणि यावरून ती तुमच्यासोबत वाद घालत असेल तर प्रकरण काही वेगळेच आहे हे समजा.
सेंट
तुमची पत्नी बाहेर जायच्या आधी आणि बाहेरून आल्यावर सेंट वेगळ्या येत असेल तर समजा की तिचं बाहेर अफेयर असू शकतं.
अचानक बोल्ड कपडे घालणे
तुमची पत्नी अचानक हॉट कपडे घालत असेल आणि नव्या नव्या ड्रेसेस घरी आणत असेल तर समजा कोणीतरी तिला ड्रेस गिफ्ट करताय.
फोनचा पासवर्ड सांगत नसल्यास
तुमची पत्नी तुम्हाला पासवर्ड सांगत नसेल आणि बाथरूममध्येसुद्धा मोबाईल घेऊन जात असेल तर समजा की तिचे नक्की बाहेर काहीतरी सुरु असेल.
तुमच्या जाण्या येण्याची वेळ नोटीस करणे
तुमच्या जाण्यायेण्याच्या वेळेवर जर तुमची पत्नी लक्ष ठेवून असेल तर समजा की तिला घरात कोणाला तरी बोलवायचे असते. किंवा तुमच्या गैरहजरीत कुठेतरी जायचे असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.