Women Fitness : सुदृढ आरोग्यासाठी महिलांनी करावेत हे उपाय

नमिता धुरी

घर आणि ऑफीसच्या कामात व्यग्र असल्याने महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी महिलांनी काही उपाय केल्यास त्यांना सुदृढ राहता येईल.

Women Fitness

चरबीयुक्त पदार्थ टाळा आणि इतर पोषक आहार घ्या.

Women Fitness

पुरेसे पाणी प्या.

Women Fitness

सकाळी पौष्टिक नाश्ता करा.

Women Fitness

रोज ३० मिनिटे व्यायाम करा.

Women Fitness

दर ६ महिन्यांनी आरोग्य तपासणी करून घ्या.

Women Fitness

जास्त ताण घेऊ नका.

Women Fitness

मद्यपान व धूम्रपान टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Fitness