Women Need More Sleep : स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते..काय आहे कारण जाणून घ्या...

Anuradha Vipat

मेंदू अधिक काम करतो

महिलांनी पुरुषांपेक्षा 11 मिनिटे जास्त झोप घेतली पाहिजे कारण महिलांचा मेंदू अधिक काम करतो आणि तो पूर्ववत होण्यासाठी अधिक झोप लागते.

Women Need More Sleep

कारणे

महिलांनी जास्त वेळ झोपायला हवे .त्यामागे आहेत ही कारणे

Women Need More Sleep

हार्मोन्समध्ये बदल

महिलांमध्ये जितक्या वेगाने हार्मोन्स बदलतात तितक्याच वेदना आणि समस्या वाढत जातात. अशा स्थितीत महिलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडायला लागते

Women Need More Sleep

अधिक चिंता आणि नैराश्य

सामाजिक दबाव आणि शारीरिक बदलांमुळे महिलांना अधिक चिंता आणि नैराश्याचा सामना करावा लागतो.

Women Need More Sleep

प्रोटिनचे प्रमाण

झोप व्यवस्थित न झाल्याने शरीरातील सी-रिअॅक्टिव प्रोटिनचे प्रमाण वाढते. याचा संबंध हाय ब्लड प्रेशरशी असतो

Women Need More Sleep

​महिला पुरूषांपेक्षा जास्त बिझी असतात

महिलांचे वेळापत्रक पुरुषांपेक्षा जास्त व्यस्त असते. ते लवकर उठतात, मुलांची काळजी घेतात, घरातील कामे हाताळतात, त्यामुळे त्यांना अधिक विश्रांतीची गरज आहे 

Women Need More Sleep

​लठ्ठपणा कारणीभूत


झोपेच्या कमतरतेमुळे ताणतणाव संप्रेरक कोर्टिसोल जास्त प्रमाणात सोडले जाते. अतिरिक्त कोर्टिसोलमुळे जास्त भूक आणि लठ्ठपणा येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Need More Sleep