Workout : वर्कआऊट केल्यानंतर या गोष्टी करणे टाळा

नमिता धुरी

वर्कआऊटनंतर काही लोक लगेच कामाला लागतात. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या वर्कआऊटनंतर त्वरीत करू नयेत.

Workout

वर्कआऊट झाल्यावर लगेच काही खाऊ नका. खाल्ल्यास चयापचय प्रक्रिया बिघडते.

Workout

लगेच फोन वापरू नका.

Workout

लगेच आंघोळ करू नका.

Workout

वर्कआऊटनंतर झोप पूर्ण करा.

Workout

गोड पदार्थ खाऊ नका. गाजर, मुळा, दही, इत्यादी खा.

Workout

चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका.

Workout

वर्कआऊटचे कपडे बदला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Workout