Yawning Reasons : दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई का येते ?

नमिता धुरी

फक्त झोप येणे हे एकमेव कारण जांभई येण्यामागे नाही.

Yawn Reasons

काम करताना गरम झालेला मेंदू थंड करण्यासाठी जांभई येते.

Yawn Reasons

हिवाळ्यात ऑक्सिजनची गरज जास्त असल्यानेही जांभई येते.

Yawn Reasons

जांभईमुळे संसर्ग पसरतो. ३०० जणांवर केलेल्या सर्वेक्षणानुसार ५० टक्के लोक दुसऱ्यांना बघून जांभई देत होते.

Yawn Reasons

माणसाने इतर कोणाला जांभई देताना पाहिले तर त्याचा मिरर न्यूरॉन सिस्टम अॅक्टिव्ह होतो व तोही तसे करू लागतो.

Yawn Reasons

मस्तिष्काचा वापर जास्त झाल्यास जांभई येते.

Yawn Reasons

सामाजिक स्वरुपात एकमेकांना ओळखणाऱ्यांनाच एकमेकांकडे बघून जांभई येते.

Yawn Reasons

जांभईबद्दल इतकी माहिती तुम्हाला होती का ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yawn Reasons