Yoga Day : मोदी नाही तर नेहरूंनी योगाला राजमान्यता मिळवून दिली?

सकाळ डिजिटल टीम

योगा दिवस

आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे

Yoga Day 2023

नरेंद्र मोदी

बरोबर ९ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा दिवस सुरु केला

Yoga Day 2023

यूएन

आज यूएनच्या मुख्य कार्यालाबाहेर मोदींच्या उपस्थितीत योगा दिन साजरा झाला

Yoga Day 2023

जवाहरलाल नेहरु

परंतु योगासंदर्भात जवाहरलाल नेहरु यांचं मोठं काम असल्याचा दावा काँग्रेस करतंय

अहिंसा

''योगामध्ये अहिंसा, सत्यता, संयम इत्यादींचा समावेश आहे. योगा द्वेष टाळणारा आहे", असं नेहरुंनी सांगितल्याचं काँग्रेसने पोस्टमध्ये म्हटलंय

Yoga Day 2023

पंडित नेहरू

1952 मध्ये पंडित नेहरूंनी देशाच्या आरोग्य शिक्षणात योगाचा समावेश करण्यासाठी राज्यसभेत ठराव मांडल्याचंही अधिकृत फेसबुक पोस्टमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे

Yoga Day 2023

भाजप

त्यामुळे आज दिवसभर भाजप आणि काँग्रेसचे समर्थक एकमेकांना भिडले होते

Yoga Day 2023

काँग्रेस

काँग्रेसकडून योगा करतांनाचे नेहरुंचे जुने फोटो पोस्ट केले जात आहेत

Yoga Day 2023

योगा

तिकडे जगभरात आज ३० कोटी लोक योगा करत असल्याचं सांगण्यात येतंय

Yoga Day 2023

१० कोटी लोक

एकट्या भारतात १० कोटी लोक योगा करत असल्याचंही मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yoga Day 2023