Infertility Yoga : योगासने सोडवतील वंध्यत्वाची समस्या

नमिता धुरी

प्रजनन क्षमता कमी झाल्यास काही योगासने करून पाहा.

Infertility Yoga

पश्चिमोत्तासनामुळे अंडाशय आणि पोटावर ताण येतो.

Infertility Yoga

हस्तपादासन केल्याने शरीरातील थकवा निघून जातो.

Infertility Yoga

यासाठी सरळ उभे राहा. वाकून पायांचे अंगठे धरा आणि डोकं गुडघ्यांना लावा.

Infertility Yoga

शीर्षासनामुळे गर्भधारणेमध्ये मदत होते.

Infertility Yoga

यात तुम्हाला हातांच्या ओंजळीत डोकं धरायचं आहे आणि शरीराचा खालचा भाग वर उचलायचा आहे. यासाठी भिंतीचा आधार घ्या.

Infertility Yoga

भ्रामरी प्राणायमामुळे ताण कमी होतो.

Infertility Yoga

अशा प्रकारे योगासने करून प्रजनन क्षमता वाढवता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Infertility Yoga