Periods Yoga : मासिक पाळीच्या वेदना कमी करतील ही योगासने

नमिता धुरी

पाळीच्या वेळी महिलांना बऱ्याच वेदना होतात. अशा वेळी काही योगासने केल्यास आराम मिळेल.

Periods Yoga

बालासन केल्यामुळे मणका आणि पोटातील वेदना कमी होतात.

Periods Yoga

वज्रासनात बसा. दोन्ही हात पुढच्या बाजूला सरळ सोडा आणि डोकं जमिनीला टेकवा.

Periods Yoga

पाळीदरम्यान अंग मोडून आले असल्यास उष्ट्रासन करा.

Periods Yoga

हे आसन करण्यासाठी गुडघे जमिनीला टेकवा. मागे झुकून दोन्ही हातांनी पाय पकडा.

Periods Yoga

फुलपाखरू आसनामुळे कंबरेखालच्या भागातील वेदना कमी होतात.

Periods Yoga

पाय गुडघ्यात दुडा. पावले एकमेकांना चिकटवा आणि हातांनी पायांचे अंगठे पकडा. मांड्या फुलपाखराप्रमाणे हलवा.

Periods Yoga

ही सर्व योगासने करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Periods Yoga