Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!
DJ Dispute : वाढदिवसाच्या डिजेवरून झालेल्या वादातून पाचोडमध्ये तरुणांनी दुचाकी व साहित्य पेटवले.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत डिजे जप्त केला असून तपास सुरू आहे.

