Prerana Jangam

नमस्कार, मी प्रेरणा जंगम मला मनोरंजन विषयातील बातम्या आणि घडामोडींविषयी अभ्यासपूर्ण माहिती लिहायला आवडते. मनोरंजन पत्रकारिता क्षेत्रात मला १२ वर्षांचा अनुभव आहे. मी बेडेकर ठाणे महाविद्यालयातून मास मिडीयाचं शिक्षण घेतलं असून, शिक्षण घेत असताना श्री वृत्तवाहिनी या लोकल ठाणे वृत्तवाहिनीसाठी वृत्तनिवेदनाचं काम केलय. त्यानंतर झी २४ तास वाहिनीसाठी चार महिने इन्टर्नशीप केलीय. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीत २ वर्षे रिपोर्टींग आणि वृत्तनिवेदन केलं, टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीसाठी साडे चार वर्षे रिपोर्टींग, वृत्तनिवेदन आणि स्पेशल अँकर शो देखील केले, त्यानंतर साम टीव्ही वाहिनीसाठी रिपोर्टींग, वृत्तनिवेदन केले. त्यानंतर पिपींगमून मराठी, लेट्सअप या डिजीटल चॅनेलसाठी रिपोर्टींग, प्रोडॅक्शन, स्पेशल शो, लेखनही केलं. सध्या सकाळ डिजीटल आणि वेबसाठी मनोरंजन पत्रकार म्हणून काम पाहतेय. चित्रपट आणि नाटक पाहण्याची सुरुवातीपासूनच आवड असून मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मुलाखती घेण्याची मला आवड आहे.
Connect:
Prerana Jangam
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com