भाजपचं टेन्शन वाढलं! विधानसभेसाठी अजितदादांचे १६ उमेदवार जाहीर, 'या' जागेसाठी उतरले मैदानात

Jammu and Kashmir Assembly Elections: जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आता अजित पवारांनीही त्यांचे आणखी 16 उमेदवार जाहीर केले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarESakal
Updated on

अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने 16 उमेदवार उभे केले आहेत. येथे राष्ट्रवादी भाजपपासून वेगळे होऊन विधानसभा निवडणूक लढवत आहे. मात्र, महाराष्ट्रात दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र आता जम्मू काश्मीरमध्ये अजित पवारांच्या उमेदवारांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.