सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असून गेल्या एका महिन्यात पामतेलच्या किमती 37 टक्क्यांनी वाढल्यात..... यासोबतच दिवाळीला बोनस म्हणून मिळालेले पैसे तुम्ही कोणत्या योजनांमध्ये गुंतवू शकता याचा आढावा आपण घेणारोत.... यासह येवल्यात शरद पवारांनी जरांगे पॅटर्न राबवल्याची चर्चा होतेय.... तर निवडणुकांच्या काळात गेल्या दहा दिवसात ९० कोटी ७४ लाख रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आलीय... तर लक्ष्मीकांत बेर्डेंच्या जन्मदिनानिमीत्त प्रिया बेर्डेंनी खास पोस्ट केलीय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....
१) दिवाळीच्या तोंडावर महागाईचा फटका
२) दिवाळीला मिळालेले बोनसचे पैसे 'या' चार योजनांमध्ये गुंतवा
३) येवल्यात भुजबळांविरोधात जरांगे पॅटर्न!
४) दहा दिवसात ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
५) लॉरेन्स बिष्णोईच्या मुलाखतीप्रकरणी कारवाई
६) भारताचे मायदेशातील साम्राज्य खालसा
७) लक्ष्याच्या ७० व्या जन्मदिनाबद्दल प्रिया बेर्डेंची पोस्ट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.