Omar Abdullah : जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. ६) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Omar Abdullah
Omar Abdullah sakal
Updated on

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. ६) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ‘एनसी’चे सोशल मीडिया आणि डिजिटल विभागाचे प्रमुख इफ्रा जान यांनी अब्दुल्ला निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.