मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडू गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात होती. यादरम्यान अचानक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जरांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.