Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : जरांगे यांच्या यादीवर शिवसेनेची नजर

chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election2024 : छत्रपती संभाजीनगरची लोकसभा जागा जिंकल्यामुळे शिवसेना (शिंदे) उत्साही असली तरी विधानसभेतील गणित वेगळे आहे. जागा राखणे हे मोठे आव्हान असून जरांगे फॅक्टरची भूमिका महत्त्वाची राहील.
Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Elections 2024
Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मराठवाड्यात एकमेव छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा जिंकल्याने उत्साह संचारलेली शिवसेना (शिंदे) विधानसभा निवडणुकीत त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत असली तरी विधानसभेचे गणित वेगळे आहे. जागा राखणे हे सर्वांत मोठे आव्हान असून त्यातच पक्षाची शक्ती खर्च होणार आहे. या शिवाय लोकसभेला मदतीला आलेला जरांगे फॅक्टर यावेळी कितपत काम करेल याची चिंता या शिवसेनेला सतावत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.