Kolhapur Vidhan sabha election 2024: भाजप नेते तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरुन केलेल्या विधानामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यांचं विधान भाजपसह महायुतीला अडचणीचं ठरत आहे. आता तर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंगाच्या नियमाखाली महाडिक यांना नोटीस बजावली आहे.