Beed Assembly Election 2024 : ‘आरक्षणाची लढाई लढले नाही, तर विनायकरावांचे नाव लावणार नाही’
Beed Vidhan Sabha Election 2024 : अण्णासाहेब पाटलानंतर रस्त्यावर आणि विधीमंडळात मराठा आरक्षणाची लढाई दिवंगत विनायकराव मेटे व आता मनोज जरांगे पाटील पुढे नेत आहेत.
बीड : अण्णासाहेब पाटलानंतर रस्त्यावर आणि विधीमंडळात मराठा आरक्षणाची लढाई दिवंगत विनायकराव मेटे व आता मनोज जरांगे पाटील पुढे नेत आहेत. आपण देखील हा लढा विधीमंडळात लढणार आहोत.