Maratha Candidates : मुंबईतील इच्छुक मराठा उमेदवारांची यादी आली समोर; मनोज जरांगे शिक्कामोर्तब करणार का?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मनोज जरांगे इफेक्ट महत्वाचा असणार आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मनोज जरांगे इफेक्ट महत्वाचा असणार आहे. जरांगेंनी आपण उमेदवार घोषित करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याअनुषंगानं मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी समोर आली आहे. या यादीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील शिक्कामोर्तब करतात का? हे पाहावं लागणार आहे.

Maratha Reservation
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदे उतरवणार 'हा' तगडा उमेदवार; राहुल गांधींचे होते जवळचे साथीदार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.