Maharashtra Election : 'मनोज जरांगेंच्या अपमानाची किंमत महायुतीला मोजावीच लागेल'; आमदार देशमुखांचा थेट इशारा

Maharashtra Assembly Elections MLA Amit Deshmukh : ‘‘महाविकास आघाडी महाराष्ट्र अस्मितेची लढाई लढत आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत.''
Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Elections MLA Amit Deshmukhesakal
Updated on
Summary

‘लाडकी बहीण’प्रकरणी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. महाडिकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलीय, असा टोला देशमुखांनी हाणला.

सांगली : ‘‘मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात मनोज जरांगे-पाटील यांचा सन्मान महायुतीला करता आला नाही. उलट जरांगे आणि आंदोलकांचा अवमान केला गेला. त्याची किंमत महायुतीला मोजावी लागेल,’’ असा इशारा काँग्रेस (Congress) नेते, आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.