Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Ladki Bahin Yojna suspended marathi news : २ कोटी महिलांना आगाऊ रक्कम मिळाली, दहा लाख महिला वंचित राहण्याची शक्यता
cm ladki bahin yojna
cm ladki bahin yojnaesakal
Updated on

Ladki Bahin Yojna suspended marathi news : बहुचर्चित ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सरकारनं तुर्तास थांबवली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र २ कोटी ३४ लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा आगाऊ हफ्ता जमा झाला असल्याने निवडणूक आयोगाला लाडक्या बहिणींनी गुंगारा दिला आहे. आता केवळ दहा लाख महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता आलेला नाही.

cm ladki bahin yojna
Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.