Ausa Assembly Election 2024 : महायुती सरकारने महिलांचा वाढविला सन्मान शोभा पवार

Women Empowerment : महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये आर्थिक समृद्धी आणली आहे. यामुळे महिलांचा सन्मान वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
Ausa Vidhan Sabha Election 2024
Ausa Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

औसा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो की बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योग व रोजगार निर्मिती असो महायुती सरकारने महिलांमध्ये आर्थिक समृद्धी आणली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान वाढविण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे, असे शोभा अभिमन्यू पवार यांनी नमूद केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.