Laxman Hake: ''...तर महायुतीला मतदान करा'' लक्ष्मण हाकेंनी दिला पाठिंबा; दगडापेक्षा वीट मऊ

Mahayuti : महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. मोदी सरकारने घटनादुरुस्ती करून ईडब्ल्यूएसमध्ये दहा टक्के आरक्षण दिले. परंतु, हे दोन्ही आरक्षण मनोज जरांगे यांना मान्य नाही. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण हवे, असे मनोज जरांगे यांची मागणी आहे. त्यामुळे गावाकडे ओबीसी मराठा असा द्वेष निर्माण झाला आहे.
Manoj Jarange patil
manoj jarange laxman hakeesakal
Updated on

जालना: ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, वंचितचे उमेदवार आहेत तेथे ओबीसी मतदारांनी त्यांना मतदान करावे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत, त्या ठिकाणी दगडापेक्षा वीट मऊ, या युक्तीप्रमाणे महायुतीला ओबीसींनी मतदान करावे असे म्हणत प्रा. लक्ष्मण हाके यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.