Bangladesh Crisis : बुडत्याचा पाय खोलात! शेख हसीना यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

Sheikh Hasina controversies and scandals : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात हत्येप्रकरणी आणखी एक गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला
Sheikh Hasina
Sheikh Hasinasakal
Updated on


ढाका, ता. १६ (पीटीआय) ः बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात हत्येप्रकरणी आणखी एक गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. हसीना यांच्यावर या आधीही हत्येप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बांगलादेशात आरक्षण विरोधी आंदोलनावेळी उसळलेल्या हिंसाचारानंतर हसीना यांना देशातून पलायन करावे लागले आहे. त्यानंतर हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हत्येप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.