Brain Health : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे फार गरजेचे आहे. आपले संपूर्ण शरीर हे मेंदूद्वारे चालवले जाते. मेंदूमुळे आपल्याला विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता मिळते. त्यामुळे, मेंदूच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे फार महत्वाचे आहे. मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.