Image Gallery: अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर होतात हे 7 दुष्परिणाम

सात तासांपेक्षा कमी झोपेमुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
Insufficient News
Insufficient NewsSakal
Updated on

निरोगी शरीरासाठी चांगली झोप गरजेची असते. जर तुम्ही रोज 7-8 तास झोप घेत असाल, तर अनेक आजारांचा धोका टळतो. जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही प्रभावित होतं. आज आपण सात तासांपेक्षा कमी झोपेचे शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया. (Bad effects of insufficient sleep on Body)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.