Jalgaon CM Daura: शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा ‘बूस्टर’! मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची घोषणा; MIDCत नवीन उद्योग आणणार

Jalgaon News : जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींची मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी करीत, मुक्ताईनगर आणि भोकर नदीवरील पुलासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी करीत, नार-पार योजनेचे पाणी जळगावला मिळेल किंवा नाही ? यावर अपेक्षा व्यक्त केली.
Guardian Minister Gulabrao Patil speaking at the Chief Minister's Women's Empowerment Campaign meeting. & Women attended the program in large numbers.
Guardian Minister Gulabrao Patil speaking at the Chief Minister's Women's Empowerment Campaign meeting. & Women attended the program in large numbers.esakal
Updated on

जळगाव : जळगावला रस्त्यांसाठी आणखी १०० कोटी देवू, जळगामध्ये एमआयडीसीत उद्योग उभारून रोजगार देणार, अमळनेरला नगरोत्थान योजना सुरू करणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर जळगावच्या विकासासाठी निधी देण्यात कमी पडणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. नार-पार योजनेचे पाणी जळगावलाही मिळणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (100 crore booster for city roads Announcement of CM Deputy Chief Minister)

कार्यक्रमात लाभार्थ्यांना दीड लाखांच्या धनादेशाचे वितरण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी.
कार्यक्रमात लाभार्थ्यांना दीड लाखांच्या धनादेशाचे वितरण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी.esakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.