२०२८ मध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा ध्यास, हॉकीपटूंचे मायदेशात आगमन; क्रीडामंत्र्यांच्या भेटीनंतर योजनांचा अवलंब

टोकियो व पॅरिस या दोन्ही ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत देदीप्यमान कामगिरी करणारा भारताचा पुरुष हॉकी संघ २०२८ मधील लॉस एंजिलिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावू शकतो
2028 gold medal ambitions arrival of hockey players in india schemes to discuss after meeting of Sports Minister
2028 gold medal ambitions arrival of hockey players in india schemes to discuss after meeting of Sports Ministersakal
Updated on

नवी दिल्ली ­­: टोकियो व पॅरिस या दोन्ही ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत देदीप्यमान कामगिरी करणारा भारताचा पुरुष हॉकी संघ २०२८ मधील लॉस एंजिलिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावू शकतो, असा विश्‍वास व्यक्त केला आहे पॅरिस ऑलिंपिकआधी भारतीय हॉकीपटूंचे मनोबल उंचावणाऱ्या माईक हॉर्न यांनी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.