Avani Lekhara : नेमबाज अवनीचा पदकांचा चौकार हुकला; पॅरालिंपिकमधील मिश्र प्रकारात अपयश

रविवारी पार पडलेल्या १० मीटर एअर रायफल प्रोन (एसएस १) या मिश्र प्रकारात तिच्याकडून निराशा झाली.
avani lekhara 10m air rifle prone mix failure paralympic paris games 2024
avani lekhara 10m air rifle prone mix failure paralympic paris games 2024Sakal
Updated on

पॅरिस : भारताची युवा नेमबाज अवनी लेखरा हिला पॅरालिंपिकमधील चौथ्या पदकापासून दूरच रहावे लागले. टोकियो पॅरालिंपिकमध्ये दोन पदकांची कमाई केल्यानंतर अवनी हिने पॅरिसमध्येही १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपली चमक दाखवली, मात्र रविवारी पार पडलेल्या १० मीटर एअर रायफल प्रोन (एसएस १) या मिश्र प्रकारात तिच्याकडून निराशा झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.