Champions Trophy 2025: भारत - पाकिस्तान या दोन्ही देशांवर बंदी का घालत नाही? माजी विकेटकिपर संतापला

Rashid Latif on Champions Trophy 2025 controversy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यासाठी भारताने नकार दिला आहे. त्यामुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. याबाबतच पाकिस्तानच्या माजी विकेटकिपरने म्हटलंय की दोन्ही देशांवर आयसीसीने बंदी घालायला हवी.
India vs Pakistan
India vs PakistanSakal
Updated on

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सध्या क्रिकेट वर्तुळातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे, विशेषत: भारत आणि पाकिस्तान देशात. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे.

पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी-मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळवण्यासाठी तयारीही सुरू आहे. मात्र, भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे आता या स्पर्धेच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता आहे.

India vs Pakistan
Champions Trophy 2025: भारतीय संघ आमच्या देशात का येत नाही? पाकिस्तानचा ICC ला पत्राद्वारे सवाल, सुरू झाली रडारड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.