Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

ICC Champions Trophy 2025 India vs Pakistan : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे नुकतेच पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते आणि या दौऱ्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी मिळावी यासाठी खटाटोप केला गेला.
IND vs PAK CT25
IND vs PAK CT25esakal
Updated on

Team India playing in Pakistan? भारतीय संघ पुढल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार का, याचे उत्तर सापडणे अवघड झाले आहे. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) टीम इंडियाला देशात खेळवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्यांच्याकडून आयसीसी, बीसीसीआय यांच्याकडे विनंती अर्ज गेले आहेतच,तर त्यांनी आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न झाला. हाती आलेल्या वृत्तानुसार PCB ने बीसीसीआयला पत्र लिहिले आहे आणि त्यात अजब प्रस्ताव ठेवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.