Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

PCB chairman Mohsin Naqvi on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून सध्या भारत-पाकिस्तान या देशात वाद सुरू आहेत. यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी असंही म्हटलंय की काही अक्षेप असेल, तर भारतानं आमच्याशी चर्चा करावी.
PCB chairman Mohsin Naqvi on Champions Trophy 2025
PCB chairman Mohsin Naqvi on Champions Trophy 2025Sakal
Updated on

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या आयोजनाचा वाद इरेला पेटला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात याबाबत विविध चर्चा होत आहेत. पुढीलवर्षी फेब्रुवारी - मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे अधिकृत आयोजक पाकिस्तान आहे.

पाकिस्तानमध्ये या स्पर्धेसाठी तयारीही सुरू आहे. परंतु. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जावी असा एक पर्याय होता. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डही मागे हटत नसल्याचे दिसत आहे.

PCB chairman Mohsin Naqvi on Champions Trophy 2025
Champions Trophy 2025: '...तर आपल्या मताला किंमत नाही! ', भारत-पाकिस्तान यांच्या वादावर कपिल देव हे काय बोलून गेले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.