Vinesh Phogat: तिचं रौप्यपदक चोरले... विनेशसाठी भडकला क्रिकेटचा देव, ऑलिम्पिक समितीला केलं हे आवाहन

Sachin Tendulkar On Vinesh Phogat disqualification: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवल्याच्या प्रकरणात आता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे.
Sachin Tendulkar On Vinesh Phogat disqualification
Sachin Tendulkar On Vinesh Phogat disqualificationSakal
Updated on

Sachin Tendulkar Supported Vinesh Phogat: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील तिच्या अंतिम सामन्यापूर्वी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याच्या कारणाने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे तिला सुवर्णपदकासाठी सामनाही खेळता आला नाही.

इतकंच नाही, तर तिला ५० किलो वजनी गटात सर्वात शेवटचं स्थान देण्यात आलं. याबाबत तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. याबाबत जगभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिनन म्हटले आहे की आता अंपायर्स कॉलची वेळ आहे. तसेच त्याने पोस्टमध्ये काही नियम हे पुन्हा तपासून पाहण्याची गरज असते. त्याचबरोबर तिला रौप्य पदक मिळावे, असंही त्यानं म्हटलं आहे.

Sachin Tendulkar On Vinesh Phogat disqualification
Vinesh Phogat : विनेश फोगाटची अपील CAS ने स्वीकारली, भारतीय कुस्तीपटूला मिळणार का रौप्यपदक?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()