Malvika Bansod : नागपूरच्या मालविकाने कमाल केली; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेतीला पराभवाची चव चाखवली

China Open Badminton : नागूपरच्या मालविका बनसोडने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी धक्कादायक निकाल नोंदवला.
Malvika Bansod
Malvika Bansodesakal
Updated on

Malvika Bansod stuns Paris Olympics Bronze medalist - नागपूरच्या २२ वर्षीय मालविका बनसोड हिने चीन ओपन बॅडमिंटन ( China Open ) स्पर्धेत बुधवारी धक्कादायक निकाल नोंदवला. मालविकाने पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या जॉर्जिया तुंजंगचा २६-२४, २१-१९ असा धक्कादायक पराभव केला. मालविकाचा हा कारकीर्दितील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.