Manu Bhaker: दोन ऑलिंपिक मेडल जिंकून मनू निघाली कॉलेजला ! सोशल मीडियावर पोस्ट टाकून म्हणते, बॅलन्स साधणे महत्त्वाचे..

Olympic Medal Winner India Shooter Manu Bhaker Education: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर नेमबाजीबरोबरच उच्च शिक्षण घेतानाही दिसत आहे. तिने नुकताच परीक्षा केंद्राबाहेरील फोटो पोस्ट केला आहे.
Manu Bhaker
Manu BhakerSakal
Updated on

Manu Bhaker Education: भारताची २२ वर्षीय स्टार नेमबाज मनू भाकर हिचे नाव भारतीय क्रीडा इतिहासात नोंदवले आहे. तिने जुलै-ऑगस्ट दरम्यान झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत दोन कांस्य पदके जिंकली. ती ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच भारतीय नेमबाज आहे.

याशिवाय ती पीव्ही सिंधूनंतर ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी दुसरीच भारतीय महिला खेळाडूही आहे. तिच्या या यशानंतर तिचे देशभरातून भरभरून कौतुकही झाले आहे.

दरम्यान, नेमबाजीत जरी मनू भाकरने तिचं नाव गाजवलं असलं, तरी तिने शिक्षण सोडलेलं नाही. ती अजूनही शिक्षण घेत असून त्यासाठी ती विशेष वेळही काढते, हेच तिने नुकतेच केलेल्या सोशल मिडिया पोस्टमधून दिसतंय.

Manu Bhaker
Manu Bhaker : मनू भाकरने देशाची शान वाढवली, पण तिच्या 'गुरू'च्या घरावर चालणार बुलडोझर; जाणून घ्या प्रकरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.