Paris Paralympics 2024 : ॲथलीट प्रीती पालची ॲथलेटिक्समध्ये झेप; १०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक

भारतासाठी प्रीती पाल हिने पॅरिस पॅरालिंपिकमध्ये ॲथलेटिक्समधील पदकाचे खाते उघडले. तिने महिलांची १०० मीटर शर्यत (टी३५) १४.२१ सेकंद अशा वेळेत पूर्ण करीत ब्राँझपदकाला गवसणी घातली. तिने वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह हे पदक पटकावले.
Paris Paralympics 2024
Paris Paralympics 2024sakal
Updated on

पॅरिस : भारतासाठी प्रीती पाल हिने पॅरिस पॅरालिंपिकमध्ये ॲथलेटिक्समधील पदकाचे खाते उघडले. तिने महिलांची १०० मीटर शर्यत (टी३५) १४.२१ सेकंद अशा वेळेत पूर्ण करीत ब्राँझपदकाला गवसणी घातली. तिने वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह हे पदक पटकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.