IND VS IND A To Ranji Trophy 2024-25 : ऑस्ट्रेलियातील ३ दिवसांच्या नेटमधील सरावानंतर भारतीय मुख्य संघविरूद्ध भारत 'अ' यांच्यातील सराव सामन्याला सुरूवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे रजेवर असल्याने केएल राहूल त्याच्याजागी सलामीसाठी आला. पण, २९ धावांवर खेळत असताना त्याचा कोपरा दुखावला आणि तो परतला. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. तर, हरियानाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत केरळविरूद्धच्या डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला...अशा अनेक घडामोडींबाबत जाणून घ्या..