राज्य सरकारने डिसेंबर 2023 मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनात वाढ करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यात संताप वाढत आहे. यावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी २१ ऑगस्टला आंदोलन पुकारलं आहे.