Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! 'या' १४ जणांच्या खांद्यावर महाराष्ट्राची जबाबदारी

cm eknath shinde: उत्तर महाराष्ट्राकरिता भाऊसाहेब चौधरी, राजेंद्र चौधरी, पश्चिम विदर्भासाठी संजय मोरे आणि अनिल भोर, मुंबई आणि ठाणे विभागासाठी सिद्धेश कदम, सुसीबेन शाह, पश्चिम महाराष्ट्रसाठी राहुल शेवाळे, कृष्णा हेगडे, पूर्व विदर्भात मनिषा कायंदे, किरण सोनावणे, मराठवाडासाठी अमेय घोले, अमोल नवले आणि कोकण विभागासाठी वैभव थोरात, रुपेश पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ हे व्यापक जनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने विभागनिहाय १४ समन्वयकांची नियुक्ती जाहीर केली. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मुंबई आणि ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि कोकण अशा ७ विभागांत अभियान राबवले जाणार आहे. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.