Eknath Shinde: ...पण ही तिजोरी जनतेची आहे, हे विसरू नये, एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं, नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धाराशिवमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला आहे.
cm eknath shinde
cm eknath shindeSakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी धाराशिव सभेतून महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. सध्या या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. ही रक्कम 3000 रुपये करण्यात येणार आहे. नुकतीच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.