Padalkar on Jarange: जरांगेंनी पुन्हा आंदोलन सुरू केल्यास फडणवीस...; पडळकरांनी पुन्हा डिवचलं

Gopichand Padalkar on Manoj Jarange : ऐकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या अजित पवारांचंही त्यांनी कौतुक केलं आहे.
Manoj Jarange
Manoj Jarange
Updated on

मराठा आरक्षणावरुन राज्यभरात रान पेटवणारे आंदोलक मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसून येईल असं वाटलं होतं. परंतू तसं झालं नाही, उलट मराठा समाजानं भाजपला मोठा पाठिंबा दिला अस बोललं जात आहे. यापार्श्वभूमीवर सांगलीतील जत विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपिचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हेच माझ्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असंही त्यंनी म्हटलं आहे.  

Manoj Jarange
Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.