Ladki Bahin Yojna: इथेही? लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी पुरुषांनी लावले महिलांचे फोटो; संभाजी नगरमधील घटना

cm eknath shinde: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये १२ जणांनी महिलांचे छायाचित्र वापरुन स्वतःचा अर्ज भरला आहे. हा गंभीर प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आलेला असून या प्रकरणी कार्यवाही सुरु आहे.
cm ladki bahin yojna
cm ladki bahin yojnaesakal
Updated on

Sambhajinagar News: राज्यामध्ये सध्या चर्चा आहे ती लाडकी बहीण योजनेची. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते वितरित झालेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.