Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'च्या नावावरुन सुरु झालेल्या वादात राष्ट्रवादीची माघार; पक्षानं घेतला मोठा निर्णय

अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जाब विचारला होता.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

मुंबई : राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत योजनेच्या नावातून ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळण्यात आला. मात्र यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करत जाब विचारला. बैठकीत या मुद्द्यावर झालेल्या गरमागरम चर्चेनंतर ‘राष्ट्रवादी’ने माघार घेतली. या योजनेचे पूर्ण नाव वापरण्याची हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने दिली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : आता 'आपलं सेवा केंद्रा'तून होणार नाही 'लाडकी बहीण'ची नोंदणी; सरकारनं का घेतला निर्णय? जाणून घ्या
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.