Ladki Bahin Yojana: सावध व्हा! लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार; पहिला गुन्हा दाखल होणार; शिंदे गटाची माहिती

cm eknath shinde: लाडकी बहिण योजनेचा काही जण दुरुपयोग करीत आहेत. योजनेला खीळ बसावी असा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहेत. काही फॉर्मवर गाढवाचे चित्र, काही ठिकाणी विचित्र फोटो टाकलेत. हा विरोधकांचा डाव आहे, पण ही योजना यशस्वी होणार.. ज्यांनी गैरप्रकार केले त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

CM Eknath Shinde: राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. त्यातच आता या योजनेच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.