Ladki Bahin Yojana: "मी ठरवलं अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना..."; एकनाथ शिंदे यांनी 'लाडक्या बहिणी'चं घेतलं क्रेडिट?

लाडकी बहिणी योजना ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारसाठी महत्वाची आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

धाराशिव : राज्य शासनानं आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेनंतर त्याचं क्रेडिट घेण्याची चढाओढ आता महायुतीत पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव इथं कार्यकर्ता मेळाव्यात याबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळं आता शिवसेनेनं या योजनेचं क्रेडीट घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Ladki Bahin Yojana
JP Nadda Mumbai: भाजप मोठा भाऊ! शिवसेना, राष्ट्रवादीला...; नड्डांनी मुंबईतील बैठकीत नेत्यांना दिला विजयाचा कानमंत्र inside story
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.